29 Oct 2022
APRIL
आमच्या श्रीनिवास आरोग्यवत फाउंडेशनच्या वतीने आरोग्य क्षेत्रामध्ये सर्वांच्या आशीर्वादाने व प्रतिसादाने रुग्णसेवेतील दुसरे पाऊल नुकतेच टाकले आहे. यामध्ये समर्थ सेवा केअर सेंटर ची उभारणी केलेली असून सुसज्ज असे बेड रिडन पेशंट करिता केअर सेंटर उभारले आहे. यामध्ये सध्या सात गरजू रुग्ण प्रवेशित असून त्यांना दोन वेळचे भोजन नाश्ता चहा औषध उपचार व नर्सिंग केअर या सुविधा प्रदान करण्यात येत आहेत सेवाभावी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या या नर्सिंग केरला दानदात्यांच्या मदतीची अपेक्षा आहे.
April
March
29 Oct 2022
*कोविड - 19 मुळे कर्त्या व्यक्तिचे निधन झालेल्या कुटूंबातील एकल विधवा निराधार, असाह्य महिला, अनाथ बालके, पितृछत्र गमावलेले यांच्यासाठी संस्थेच्या वतीने भरीव व विशेष उल्लेखनिय कामगिरी केली गेली.
सन मार्च 2020 ते डिसेंबर 2022 या कालावधीत महिलांना मोफत शेळीवाटप शिलाई मशिन, आटा चक्की इ. वितरण करुन त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. तसेच ग्रामिण व शहरी भागात कौशल्य विकास प्रशिक्षण देवुन त्यांना आत्मनिर्भर बणविने, त्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करुन, आरोग्य विशयक सुविधा मोफत प्रदाण करुन देण्यात आल्या त्याबरोबर अनाथ, पितृछत्र गमावलेले मुलांना शैक्षणीक साहित्य वितरीत करुण त्यांना शिष्यवृत्ती प्रदाण करण्यात आली व अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले.
25 Feb 2023
16 Feb 2023
१००० अनाथ मुलाना दत्तक घेण्याचा सकल्प झालेला असुन त्यात आज पर्यंत १५० मुला-मुलीना दत्तक घेवुन त्याचे आरोग्य तपासणी व औषधोपचार १ वर्षाकरीता मोफत करण्याचा संकप्ल या कार्यक्रमात करण्यात आला. तसेच त्यांना हेल्थ कार्डचे वाटप श्री निवास आरोग्यवत फाऊंडेशनने स्व.अटलबिहारी वाजपेयी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल येथे करण्यात आले.
8 March 2023
औचीत्य साधुन महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले गेले. त्यात गरजु महिलांसाठी त्यांच्या तपासणी करुन त्यांचे निवारण करण्यात आले. श्री निवास आरोग्यवत फाऊंडेशनने स्व. अटलबिहारी वाजपेयी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल येथे हे शिबीर आयोजि करण्यात आले होते.