Donate Now

सांस्कृतिक क्षेत्र

वारकरी सांप्रदयाची सांस्कृतीक परंपरा जोपासतांना. संस्थेचे कलावंत.
महाराष्ट्राची सांस्कृतीक परंपरा विविध प्रकारे जोपासतांना. संस्थेतील महिला युवती.
महाराष्ट्र व गुजारात या राज्यातील सांस्कृतीक आदान-प्रदान कार्यक्रमात उपस्थित युवा सदस्य.
गुजारात शासनाच्या वतीने फाऊंडेशनच्या युवा सदस्यांना सांस्कृतीक आदान-प्रदान कार्यक्रमात सन्मान देवुन गौरविण्यात आले.

शाहु-फुले-आंबेडकर फाऊंडेशन लोककला जतन करण्यासाठी सुद्धा भरीव कामगिरी करते.

शासनाच्या विविध योजना जसे मा. मुख्यमंत्री ग्राम परिवर्तन अभियान. या मोहिमे अंतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती लोककलेच्या माहितीपटाच्या, चर्चासत्र, कार्यशाळा यांच्या आधारे जनजागृती प्रत्येक ग्रामिण भागात तसेच शहरी भागात जावुन सादर केले.

Copyright © 2023, Shreeniwas Foundation - All Rights Reserved, Designed & Developed by Invictus Web Solutions  - Web Design Company