आपल्या धावपळीच्या जिवनात रक्तादान जसे महत्वाचे आहे तसेच आत्ता स्पम डोनेशन हे सुद्धा काळाची गरज बनलेली आहे ही बाब लक्षात घेता श्रीनिवास आरोग्यत फाऊंडेशन व स्व. एक विषेश युनिट बनविले आहे. यामध्ये ग्रामिण व शहरी भागात जागरुकता नाही. फाऊंडेशनने स्त्रीरोग तज्ञांच्या मदतीने एक वेगळी टिम तयार करुन अनेक शिबीरे ग्रामिण व शहरी भागात आयोजित करुन त्याविषयी जागरुकता निर्मान केली. त्याचाच परिणाम म्हणजे आता समाजातील पुरुष व तरुण वर्ग वियदानासाठी स्वतः हुन पुढे येवुन वियदान करत आहेत. यामुळे समाजातील पुरुष वंधत्वाची संख्या कमी करुन स्त्रीला आता आई होने कठीन नाही. हे श्रीनिवास
फाऊंडेशन व्दारा संचलित स्व. अटलबिहारी वाजपेयी मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल यांच्या रुपाने दाखवुन दिले.
(विशेषतः आदिवासी क्षेत्रात जावुन ही चाचणी अगदी मोफत केल्या जाते.)
मुलांसाठी नि:शुल्क सुवर्ण प्रशान दर महिण्याच्या पुष्प नक्षत्रावर मोफत दिले जाते. सुवर्ण प्रशान हे प्राचिण औषधी आहे. ज्यामध्ये सुवर्ण भस्म, औषधी तुप, मध यांपासुन तयार करण्यात आलेले हे औषधी १ ते १२ वयोगटातील बालकांना मोफत दिले जाते. ग्रामिण भागातील तसेच आर्थिक दृष्ट्या गरिब लोकांना याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेता येतो. तो केवळ श्रीनिवास फाऊंडेशन मुळेच…
अंथुरनावर खेळलेले रुग्ण
औरंगबाद शहरामध्ये प्रथमच सर्व वृद्धांच्या सेवेसाठी ही संकल्पना फाऊंडेशनने सुरु केलेली आहे. आजच्या धकाधकीच्या जिवनात आई-वडील, आजी-आजोबा यांना नर्सिंग केर देण्याकरीता मोठ-मोठ्या हॉस्पिटलला भरती करणे पैशाअभावी शक्य नसते म्हणुनच त्यांच्या उपचाराची सोय (अगदी जेवणापासुन ते औषधोपचारापर्यंत) श्री निवास फाऊंडेनश संचलित स्व. अटलबिहारी वाजपेयी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला एकाच छताखाली घेतल्या जाते. वरिष्ट पेशंटची काळजी घेण्याकरीता हॉस्पिटलला तज्ञ डॉक्टर, नर्स, सिस्टर, ब्रदर, केअर टकेर यांची सुसज्य टिम तयार आहे, ही सेवा 24 / 7 अत्यल्प दरामध्ये अगदी घरासरखी काळजी घेता सुरु आहे. या सर्वांसाठी वेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या टिम मध्ये एक एम.डी. मेडीसीन, सायकोलॉजीस्ट, आहार तज्ञ, फिजीओथेरेपिस्ट, न्युरोलॉजीस्ट व इतर आवश्यक डॉक्टरांची सुविधा उपलब्ध आहे.
औरंगबाद शहरामध्ये टेस्ट ट्युब सारखी महागडी ट्रिटमेंट ही फक्त आर्थिक दृष्ट्या फक्त सधन स्त्रियांना शक्य आहे. पण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील स्त्रियांचे काय ? की त्यांची समस्या श्री निवास आरोग्यवत फाऊंडेशनने स्व. अटलबिहारी वाजपेयी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल या रुपाने अत्यल्प दरात उपलब्ध करुन दिली. यासाठी लागनाऱ्या औषधोपचाराचा कोणताही प्रकराचा नफा न घेता ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
पत्ता: Address : पत्ता - डी-7/11, मुकुंद हौसिंग सोसायटी.ए.पी.आय. कॉर्नर भवानी पेट्रोल पम्प जवळ, एन-2 सिडको, औरंगाबाद -431001