Donate Now

निराधार, एकल महिला

कोविड -19 मुळे कर्त्या व्यक्तिचे निधन झालेल्या कुटूंबातील एकल विधवा निराधार, असाह्य महिला, अनाथ बालके, पितृछत्र गमावलेले यांच्यासाठी संस्थेच्या वतीने भरीव व विशेष उल्लेखनिय कामगिरी केली गेली.

 सन मार्च 2020 ते डिसेंबर 2022 या कालावधीत महिलांना मोफत शेळीवाटप शिलाई मशिन, आटा चक्की इ. वितरण करुन त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. तसेच ग्रामिण व शहरी भागात कौशल्य विकास प्रशिक्षण देवुन त्यांना आत्मनिर्भर बणविने, त्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करुन, आरोग्य विशयक सुविधा मोफत प्रदाण करुन देण्यात आल्या त्याबरोबर अनाथ, पितृछत्र गमावलेले मुलांना शैक्षणीक साहित्य वितरीत करुण त्यांना शिष्यवृत्ती प्रदाण करण्यात आली व अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले.

एकल महिलांकरीता चक्की आटा मशिन व शिलाई मशिन वाटप करण्यात आले.
कोरोना एकल विधवा महिलांकरीता चक्की आटा मशिन व शिलाई मशिन वाटप करण्यात आले.
कोरोना एकल विधवा महिलांकरीता चक्की आटा मशिन व शिलाई मशिन वाटप करण्यात आले.
Copyright © 2023, Shreeniwas Foundation - All Rights Reserved, Designed & Developed by Invictus Web Solutions  - Web Design Company